Vidyavani 107.4 FM

Vidyavani 107.4 FM

プネ 107.4 FM
スコア -8
世界順位 #44290
国内順位 #852 インド

विद्यावाणी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक सामुदायिक रेडिओ स्टेशन आहे. १०७.४ एफ. एम. वर प्रसारित होणारे हे स्टेशन विद्यापीठाच्या विविध विभागांची माहिती, विद्यार्थी कल्याण योजना, परीक्षा व निकाल यांची माहिती तसेच तरुणांच्या समस्यांवर आधारित शैक्षणिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रसारित करते.

概要

局の連絡先