Radio Sugar 90.8 FM

Radio Sugar 90.8 FM

Sangli 90.8 FM
Pontuação 9
Posição mundial #13319
Posição no país #282 Índia

रेडिओ शुगर 90.8 FM हे कासेगाव एज्युकेशन सोसायटी, कासेगाव आणि राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर यांच्या संयुक्त विद्यमाने चालवलेले समुदाय रेडिओ स्टेशन आहे. हे सांगली जिल्ह्यातील शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शैक्षणिक, मनोरंजनात्मक आणि जनजागृती कार्यक्रम प्रसारित करते.

Sobre

Contactos da estação